वॉकिंग ऑन एग्ग्शेल्स

विचार करा .. तुमच्या वाटेमध्ये फुटलेल्या अंड्याच्या कवचाचे तुकडे पडले आहेत आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी तीच एक वाट आहे.आता तुमच्या पायाला जखम होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? तुम्ही फार हळुवारपणे शक्य तेवढं त्या कवचांना न फोडता त्यावर चालायचा प्रयत्न कराल.  NC  व्हिक्टिम्स च्या बाबतीत पण असच काहीसं सतत होत असत. आपण NC  व्यक्तीला जर…

तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी आहात का ?

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल. मी काही कुणी licensed therapist किंवा मानसोपचारतज्ञ नाही पण माझ्या वाचण्यातून , ऐकण्यातून मी जे काही शिकले आणि मी स्वतः ज्या परिस्थितिमधून बाहेर पडले त्यावरून मी खाली काही मुद्दे मांडत आहे. तर तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी असण्याची काही महत्त्वाची लक्षणं अशी –  १.Walking on eggshells तुम्ही अति…