या वेबसाइट वरचे सर्व लेख हे मी माझ्या अनुभवावरून शिकलेल्या गोष्टी आहेत आणि ते माझे आणि फक्त माझेच विचार आहेत.
जर तुम्हाला यातील कुठल्याही माहिती बद्दल शंका किंवा आक्षेप असेल तर कृपया मला कळवा.
या वेबसाइटचा एकमेव उद्देश नार्सिसिझम आणि मानसिक अत्याचार या बाबतीत जागरूकता निर्माण करणे एवढाच आहे. तुमच्यासाठी या बाबतीत मी एक मार्गदर्शक आणि आधार नक्कीच होऊ शकते.

परंतु,मी काही कोणी मानसोपचार तज्ञ किंवा कौन्सेलर नाही.त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयाबद्दल एखाद्या licensed professional ची मदत नक्की घ्या.
