Opposites attract.. ही अगदी कॉमनली बोलली जाणारी फ्रेज आहे. नार्सिसिस्टिक नात्यात अगदी तेच होतं. एक अगदी एम्पथेटीक , अजिबात बाउंड्रीज नसणारी , प्रेमळ व्यक्ती त्यांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या कंट्रोलींग , मॅनिप्युलेटिव्ह आणि पॉवर फोकस्ड (नार्सिसिस्टिक) व्यक्ती कडे आकर्षित होतात. अर्थात जेंव्हा एखादी NC व्यक्ती नवीन नात्याला सुरुवात करु पाहत असते तेंव्हा ते अशा एम्पथेटीक,प्रेमळ व्यक्तींना…
