ब्लेम शिफ्टिंग म्हणजे स्वतः करत असलेल्या गोष्टींचा आरोप पलटवून समोरच्यावर लावणे. आपल्याकडे “चोराच्या उलट्या बोंबा” अशी म्हण आहे ना तसंच काहीसं. जस की कोणत्यातरी कारणाने जर राग आला तर त्या रागाचं कारण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीला ठरवणं.नार्सिसिस्टिक व्यक्तीला स्वतःचा मोठेपणा हा सगळ्यात प्रिय असतो त्यामुळे त्या मोठेपणाच्या भावनेला धक्का न लागू देण्यासाठी नार्सिसिस्ट व्यक्ती ब्लेम…
