Opposites attract.. ही अगदी कॉमनली बोलली जाणारी फ्रेज आहे. नार्सिसिस्टिक नात्यात अगदी तेच होतं. एक अगदी एम्पथेटीक , अजिबात बाउंड्रीज नसणारी , प्रेमळ व्यक्ती त्यांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या कंट्रोलींग , मॅनिप्युलेटिव्ह आणि पॉवर फोकस्ड (नार्सिसिस्टिक) व्यक्ती कडे आकर्षित होतात. अर्थात जेंव्हा एखादी NC व्यक्ती नवीन नात्याला सुरुवात करु पाहत असते तेंव्हा ते अशा एम्पथेटीक,प्रेमळ व्यक्तींना…
Tag: gaslighting
वॉकिंग ऑन एग्ग्शेल्स
विचार करा .. तुमच्या वाटेमध्ये फुटलेल्या अंड्याच्या कवचाचे तुकडे पडले आहेत आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी तीच एक वाट आहे.आता तुमच्या पायाला जखम होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? तुम्ही फार हळुवारपणे शक्य तेवढं त्या कवचांना न फोडता त्यावर चालायचा प्रयत्न कराल. NC व्हिक्टिम्स च्या बाबतीत पण असच काहीसं सतत होत असत. आपण NC व्यक्तीला जर…
मिररिंग
मिररिंग ही नार्सिसिस्टिक लोकांची लव्ह बॉम्बिंग करण्याची एक पद्धत आहे. एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर मिररिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आरसा बनणे, जेणेकरून त्या व्यक्तीला आपलंच प्रतिबिंब समोर दिसतंय असं वाटतं.यामुळे नार्सिसिस्टिक व्यक्ती अगदी आपल्यासारखीच आहे असं व्हिक्टिम्स ना वाटू लागतं आणि ते सहजपणे नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात. नार्सिसिस्टिक व्यक्ती आपल्या व्हिक्टिम्सवर सतत नजर ठेवून…
ब्लेम शिफ्टिंग
ब्लेम शिफ्टिंग म्हणजे स्वतः करत असलेल्या गोष्टींचा आरोप पलटवून समोरच्यावर लावणे. आपल्याकडे “चोराच्या उलट्या बोंबा” अशी म्हण आहे ना तसंच काहीसं. जस की कोणत्यातरी कारणाने जर राग आला तर त्या रागाचं कारण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीला ठरवणं.नार्सिसिस्टिक व्यक्तीला स्वतःचा मोठेपणा हा सगळ्यात प्रिय असतो त्यामुळे त्या मोठेपणाच्या भावनेला धक्का न लागू देण्यासाठी नार्सिसिस्ट व्यक्ती ब्लेम…
हुव्हरिंग
जेंव्हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचे व्हिक्टीम त्या नात्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात किंवा नात्यातून बाहेर पडतात तेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पुन्हा त्या नात्यात आणि स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करते. या प्रकाराला हुव्हरिंग असे म्हणतात. नार्सिसिस्टिक लोक हुव्हर का करतात? नार्सिसिस्टिक नात्यात काही काळानंतर व्हिक्टिम्सना नार्सिसिस्टिक दुष्टचक्राची जाणीव होऊ लागते आणि कुठेतरी आपण या दलदलीमध्ये अडकत…
लव्ह बॉम्बिंग
कुठलंही नातं जेंव्हा नुकतंच सुरु झालेलं असतं किंवा नव्याची नवलाई असते तेंव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अधिक जवळ येण्यासाठी सगळेच थोड्याफार प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेत असतात. एका नॉर्मल नात्यात हा काळ त्या नात्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो. पण नार्सिसिस्टिक नात्यात वर वर जरी हा काळ तसाच नॉर्मल सुंदर काळ वाटत…
गॅसलाईटींग
नार्सिसिस्टिक अत्याचाराचा सगळ्यात घातक प्रकार माझ्या मते गॅसलाईटींग हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचा सगळ्यात घातक आणि त्रासदायक प्रकार आहे. जेंव्हा या प्रकारचा अत्याचार किंवा मॅनिप्युलेशन होत असतं तेंव्हा बऱ्याचदा व्हिक्टिम्स ना कळतही नाही कि त्यांच्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय कारण अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन सहजपणे , गंमत किंवा मस्करी च्या नावाखाली केलं जातं. जेंव्हा त्याचे निगेटिव्ह परिणाम दिसू…
काही विशेष नार्सिसिस्टिक संज्ञा
नार्सिसिस्टिक अत्याचार हा अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी सतत होत असतो. त्या पद्धती इतक्या बेमालूम किंवा subtle असतात कि जर कोणी बाहेरूच्या माणसाने ते ऐकलं तर त्याला त्या मध्ये काही गैर वाटणारच नाही. तुम्ही गूगल सर्च केलं किंवा यूट्यूब वर व्हिडिओज बघितले तर यातील अनेक संज्ञा वारंवार तुमच्या कानावर पडतील. त्यामुळे त्यांचा अर्थ समजून घेतला तर ते…
तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी आहात का ?
अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल. मी काही कुणी licensed therapist किंवा मानसोपचारतज्ञ नाही पण माझ्या वाचण्यातून , ऐकण्यातून मी जे काही शिकले आणि मी स्वतः ज्या परिस्थितिमधून बाहेर पडले त्यावरून मी खाली काही मुद्दे मांडत आहे. तर तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी असण्याची काही महत्त्वाची लक्षणं अशी – १.Walking on eggshells तुम्ही अति…
नार्सीसिस्टिक नात्यातले चक्रव्यूह
नार्सीसिस्टिक नात्यात अडकलेले लोक हे नेहमीच एका दुष्टचक्रात अडकलेले असतात. या चक्राला Narcissistic Abuse Cycle असं म्हणतात. नातं सुरु झाल्यापासून किंबहुना ते नातं सुरु होण्याआधीच या चक्रव्यूहाची सुरुवात झालेली असते. Very well mind या संकेतस्थळा नुसार या दुष्टचक्राची व्याख्या अशी आहे. The narcissistic abuse cycle refers to an abusive pattern of behavior that characterizes the…
