अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल. मी काही कुणी licensed therapist किंवा मानसोपचारतज्ञ नाही पण माझ्या वाचण्यातून , ऐकण्यातून मी जे काही शिकले आणि मी स्वतः ज्या परिस्थितिमधून बाहेर पडले त्यावरून मी खाली काही मुद्दे मांडत आहे. तर तुम्ही नार्सिसीस्टीक अत्याचाराचे बळी असण्याची काही महत्त्वाची लक्षणं अशी – १.Walking on eggshells तुम्ही अति…
