हुव्हरिंग

जेंव्हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचे व्हिक्टीम त्या नात्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात किंवा नात्यातून बाहेर पडतात तेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पुन्हा त्या नात्यात आणि स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करते. या प्रकाराला  हुव्हरिंग असे म्हणतात. नार्सिसिस्टिक लोक हुव्हर का करतात?  नार्सिसिस्टिक नात्यात काही काळानंतर व्हिक्टिम्सना नार्सिसिस्टिक दुष्टचक्राची जाणीव होऊ लागते आणि कुठेतरी आपण या दलदलीमध्ये अडकत…