कोडिपेन्डन्सी 

Opposites attract.. ही अगदी कॉमनली बोलली जाणारी फ्रेज आहे. नार्सिसिस्टिक नात्यात अगदी तेच होतं. एक अगदी एम्पथेटीक  , अजिबात बाउंड्रीज नसणारी , प्रेमळ व्यक्ती त्यांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या कंट्रोलींग , मॅनिप्युलेटिव्ह आणि पॉवर फोकस्ड (नार्सिसिस्टिक) व्यक्ती कडे आकर्षित होतात. अर्थात जेंव्हा एखादी NC व्यक्ती नवीन नात्याला सुरुवात करु पाहत असते तेंव्हा ते अशा  एम्पथेटीक,प्रेमळ व्यक्तींना…

लव्ह बॉम्बिंग

कुठलंही नातं  जेंव्हा नुकतंच सुरु झालेलं असतं किंवा नव्याची नवलाई असते तेंव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अधिक जवळ येण्यासाठी सगळेच थोड्याफार प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेत असतात. एका नॉर्मल नात्यात हा काळ त्या नात्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो. पण नार्सिसिस्टिक नात्यात वर वर जरी हा काळ तसाच नॉर्मल सुंदर काळ वाटत…

नार्सीसिस्टिक नात्यातले चक्रव्यूह 

नार्सीसिस्टिक नात्यात अडकलेले लोक हे नेहमीच एका दुष्टचक्रात अडकलेले असतात. या चक्राला Narcissistic Abuse Cycle असं  म्हणतात. नातं सुरु झाल्यापासून किंबहुना ते नातं सुरु होण्याआधीच या चक्रव्यूहाची सुरुवात झालेली असते.  Very well mind या संकेतस्थळा नुसार या दुष्टचक्राची व्याख्या अशी आहे.  The narcissistic abuse cycle refers to an abusive pattern of behavior that characterizes the…