लव्ह बॉम्बिंग

कुठलंही नातं  जेंव्हा नुकतंच सुरु झालेलं असतं किंवा नव्याची नवलाई असते तेंव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अधिक जवळ येण्यासाठी सगळेच थोड्याफार प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेत असतात. एका नॉर्मल नात्यात हा काळ त्या नात्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो. पण नार्सिसिस्टिक नात्यात वर वर जरी हा काळ तसाच नॉर्मल सुंदर काळ वाटत…

गॅसलाईटींग

नार्सिसिस्टिक अत्याचाराचा सगळ्यात घातक प्रकार  माझ्या मते गॅसलाईटींग हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचा सगळ्यात घातक आणि त्रासदायक प्रकार आहे. जेंव्हा या प्रकारचा अत्याचार किंवा मॅनिप्युलेशन होत असतं तेंव्हा बऱ्याचदा व्हिक्टिम्स ना कळतही नाही कि त्यांच्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय कारण अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन सहजपणे , गंमत किंवा मस्करी च्या नावाखाली केलं जातं. जेंव्हा त्याचे निगेटिव्ह परिणाम दिसू…