कुठलंही नातं जेंव्हा नुकतंच सुरु झालेलं असतं किंवा नव्याची नवलाई असते तेंव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अधिक जवळ येण्यासाठी सगळेच थोड्याफार प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेत असतात. एका नॉर्मल नात्यात हा काळ त्या नात्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो. पण नार्सिसिस्टिक नात्यात वर वर जरी हा काळ तसाच नॉर्मल सुंदर काळ वाटत…
