मिररिंग

मिररिंग ही नार्सिसिस्टिक लोकांची लव्ह बॉम्बिंग करण्याची एक पद्धत आहे.  एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर मिररिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आरसा बनणे, जेणेकरून त्या व्यक्तीला आपलंच प्रतिबिंब समोर दिसतंय असं वाटतं.यामुळे नार्सिसिस्टिक व्यक्ती अगदी आपल्यासारखीच आहे असं व्हिक्टिम्स ना वाटू लागतं आणि ते सहजपणे नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात.  नार्सिसिस्टिक व्यक्ती आपल्या व्हिक्टिम्सवर सतत नजर ठेवून…

लव्ह बॉम्बिंग

कुठलंही नातं  जेंव्हा नुकतंच सुरु झालेलं असतं किंवा नव्याची नवलाई असते तेंव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अधिक जवळ येण्यासाठी सगळेच थोड्याफार प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेत असतात. एका नॉर्मल नात्यात हा काळ त्या नात्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो. पण नार्सिसिस्टिक नात्यात वर वर जरी हा काळ तसाच नॉर्मल सुंदर काळ वाटत…