नार्सिसिस्टीक व्यक्तींचे प्रामुख्याने ५ प्रकार आहेत. Overt , Covert , Communal , Antagonistic and Malignant Narcissist. या सगळ्या प्रकारांमध्ये सारखी असणारी गोष्ट म्हणजे नार्सिसिस्टीक व्यक्तीचा आपल्या आजुबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ,व्यक्तीवर आणि परिस्थितीवर सतत ताबा ठेवण्याचा ध्यास. यातले सगळ्यात कॉमन दोन प्रकार म्हणजे Overt (Grandiose) Narcissist आणि Covert Narcissist. Overt or Grandiose Narcissist या प्रकारची…
Tag: narcissismawareness
नार्सीसिझम आणि नार्सिसिस्ट म्हणजे काय ?
नार्सिसिस्ट म्हणजे काय हे जाणून घेण्या आधी आपण Emotional Abuse म्हणजे काय ते समजून घेऊ. खरं तर abuse हा शब्द ऐकला कि आपल्याला आठवतं ते एका व्यसनाधीन व्यक्तीचं त्याच्या बायको ला मुलांना कारण नसताना मारणं , त्यांचा छळ करणं किंवा सासरच्या माणसाकडून सुनेचा झालेला छळ. पण जेंव्हा कोणत्याही प्रकारे शारीरिक मारहाण किंवा उघडपणे दिसेल असे गैरवर्तन…
